1782

एसके चे आजचे मत…

पाकिस्तानच्या शेजारी आपल्या कोकण्यांच्या जमिनी हव्या होत्या…
आई शप्पथ, बांध सरकवुन सरकवुन अर्धा पाकिस्तान ताब्यात घेतला आसता.