1244

एका वकिलाने दुसर्‍या वकिलावर मूर्ख म्हटल्याबद्दल केस केली. कोर्टात दोघेही वकील आपली बाजू तावातावाने मांडू लागले.
न्यायाधीशांनी दोघांना थांबवून विचारले, ‘‘एवढेच सांगा की तुम्ही या वकिलांना मूर्ख म्हणून संबोधले होते का ?’’
त्यावर तो वकील म्हणाला, ‘‘हो, पण एखाद्याला ओळखणं यात कोणता गुन्हा आहे ?’’

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.