1540

एक बाई देवाला विचारते – देवा स्रियांना मंदिरात प्रवेश का नाही देत?
तर देव उत्तर देतो – तुम्हाला एक देव दिलेला आहे

” नवरदेव ”
काय त्रास द्यायचा तो त्यालाच द्या मला त्रास देवू नका