1537

आयुष्यात नेहमी पान टपरी वाल्याचा आदर करा….
कारण तो नेहमी तुमची परवानगी घेतो ” साहेब चुना लावु का ?
नाहीतर आयुष्यात सगळे न विचारताच चुना लावून जातात !