1520

जीवनात मागे बघाल तर, अनुभव मिळेल..
जीवनात पुढे बघाल तर, आशा मिळेल..…
इकडे -तिकडे बघाल तर,  सत्य मिळेल…
आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर, आत्मविश्वास मिळेल…