1291

एका डोळ्यांच्या दवाखान्यात एक पेशंट डॉक्टरांना विचारतो,
‘डॉक्टर, अलीकडे मला कमी दिसायला लागलंय.’
डॉक्टर – अलीकडचं दिसत नाही मग पलीकडचं बघा.