1288

मनिष : मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.
माधुरी : पण मी तुझ्यापेक्षा दोन वर्षाने मोठी आहे.
मनिष : ठीक आहे, आपण दोन वर्षांनी लग्न करू.