१२१६

हवालदार जेलरला : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते.
जेलर : वा! छान सुधारत आहेत तर आपले कैदी.
हवालदार : नाही साहेब.
जेलर : नाही? काय झाले?
हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजिवनी बुटी आणायला गेला होता, तो आतापर्यंत परत आलेला नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.