माझ्या चारोळ्या तुझ्यापर्यंत

माझ्या चारोळ्या तुझ्यापर्यंत
कधीच पोहचणार नाहीत…
स्वार्थी जगातील तू
त्या वाचणार नाहीस…

© निलेश बामणे