आता माझी चारोळी खरंच

आता माझी चारोळी खरंच
प्रेमातून वास्तवात जाणार
चार दिवस संपले प्रेमाचे
आता वास्तव मांडणार…

© निलेश बामणे