जी. ए. कुलकर्णी (काजळमाया)

खरा चोर कोण आहे हे शोधण्यासाठी त्याने जादूटोणा करून पाहिला. वाघाचे कातडे पांघणारे देवर्षी, कवट्यांसमोर धूप जाळत बसलेले गांजेकस अवलिये झाले. त्यानंतर परसातल्या खोलीत तो स्वतः जाळ करून, शेकोटो पेटवून तोडगे करू लागला. काही वेळा मध्येच धावत येऊन तो भैरूला एखादी बाटली अगर पत्र्याची डबी दाखवे व त्याच्या डोक्यावर चापट मारून म्हणे, ‘‘बेट्या भैर्या, बघून ऐकून ठेव सगळं, कधीतरी आयुष्यात उपयोगी पडेल.

— जी. ए. कुलकर्णी (काजळमाया)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.