चारोळी ४०

मूर्ख पाहतात मला
त्यांच्या नजरेतून
शहाणे पाहतात मला
माझ्या नजरेतून….