चारोळी ३९

जगाकडे प्रश्न असतात
माझ्याकडे फक्त उत्तरे
जगाकडे समस्या असतात
माझ्याकडे त्यावरील उतारे…..