चारोळी  ३०

तू काय मला
विकत घेणार आहेस
किंमत माझ्या प्रेमाची
काय लावणार आहेस…