चारोळी २९

दगडातून एक सुंदर
शिल्प घडवायचे होते
काय माहित दगडात
शिल्प असावे लागते…