चारोळी १५

मी यशाच्या धुंदीत असताना
माझ्या प्रेमात पडू नको
माझ्या यशात धुंद झालेली
बेधुंद तू मला नको…