चारोळी १४

मी प्रेम करतो तुझ्यावर
तू करू नकोस…
जगाच्या बंधनातून कधीच बाहेर
तू पडू नकोस…