डॉ. विजय पाटील – भाग २


या मुलाखतीचा दुसरा भाग बघण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम, हॉस्पिटल आणि युनिवर्सिटीचे सर्वेसर्वा तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर त्यांचा सहजपणे वावर असतो.

डॉ. विजय पाटील यांनी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत आपली संवादक धनश्री प्रधान दामले हिच्याशी… 

 

या मुलाखतीचा दुसरा भाग बघण्यासाठी येथे क्लिक करा

Dr Vijay Patil is successful multifaceted personality. He is an educationist, running one of the largest Autonomous Universities in Mumbai, recognized as Dr D Y Patil University; also heads DYPSA – D Y Patil Sports Academy as Chairman and is also The President of Mumbai Cricket Association, one of the most prestigious sports body in the country.

He talks to our anchor Dhanashree Pradhan Damle on various interesting topics…

या मुलाखतीचा दुसरा भाग बघण्यासाठी येथे क्लिक करा

मराठीसृष्टी टॉक्स (Marathisrushti Talks)

निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ

या मुलाखतीचा पहिला भाग बघण्यासाठी येथे क्लिक करा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*