आणि म्हणून मी अश्वत्थामा लिहायला घेतला !
अश्वत्थामा कोण होता आणि तो अजूनही कसा आहे, तो कुठे असतो, तो भेटतो म्हणे अनेकांना, तेल तुप मागत फिरतो आपल्या जखमेसाठी, त्याचा तो नीलमणी कसा होता, अशा अगदी अतिसाधारण प्रश्नांपासून ते त्याला श्रीकृष्णाने दिलेला हा शाप म्हणजे कलियुगातलं वरदान तर नाही ना ? कृष्णाचं यामागे नेमकं प्रयोजन काय, त्याचं अस्तित्व अजूनही माणसाला काही शिकवण्यासाठी रचलेला हेतुपरस्पर खेळ तर नाही ना ? […]
