माझ्या प्रत्येक गोष्टीतले स्वामी मी चित्रांमध्ये साकारतो


चित्रकार शेखर साने
Season 2 – Episode 1 | Marathisrushti Talks | 2 Oct 2025

श्री स्वामी समर्थांचं चित्र पाहिलं की चित्रकार म्हणून डोळ्यासमोर येतात सुप्रसिद्ध चित्रकार श्री शेखर साने. विविध भावमुद्रांमध्ये स्वामी समर्थांची सुंदर पेंटिंग त्यानी चितारली आहेत. शंभर-दोनशे नाही.. तर तब्बल ४५०० पेक्षा जास्त !

स्वामींसोबतच शंकरमहाराज, दत्तगुरु, अशा दत्त परंपरेतील ८५०० पेक्षा जास्त सत्पुरुषांची पेंटिंगही त्यांनी चितारली आहेत.

दैवी वरदहस्त लाभलेल्या या सिद्धहस्त चित्रकाराबरोबर संवाद साधलाय धनश्री प्रधान दामले यांनी मराठीसृष्टी Talks च्या या भागात…

नक्की पाहा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!


📚 Chapters

0:00 – Highlights
1:20 – Marathisrushti Talks Logo
1:23 – Disclaimer
1:27 – Introduction
3:23
– आधी चित्रकार की स्वामीभक्त? – दुसरीत असतानाच स्वामींच्या कृपेने पहिले चित्रं रेखाटले
7:08
– पैशांची लाज दाखवत अनेकांनी आगळीवेगळी चित्रे सांगितले – समाजातील अडथळ्यांना सामोरं जात अनोख्या चित्रांची सुरुवात
10:30 – स्वामींचा साक्षात्कार – दीर्घ साधनेत कधी त्यांचा सहवास अनुभवलात का त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती कधी जाणवली?
14:44 – चित्रांमागचा भावविश्व – प्रत्येक रेषेतून उमटणारा भाव आणि भक्तीची ऊर्जा ही वेगळीच असते
20:40 – दत्त रूपा पासुन छत्रपतींच्या रूपाकडे – भक्ती ते शौर्य, चित्रातून प्रवास
21:18 – रतन टाटा यांचं चित्र – महान व्यक्तिमत्त्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पण प्रवास अपूर्ण
24:46 – चित्रकलेचा रियाज – नित्य साधना, एकाग्रतेचा आणि श्रद्धेचा संगम
27:49 – रंगसंगतीचं गणित – भाव, प्रकाश आणि अनुभूती यांचा सुंदर ताळमेळ असतो
31:58 – आत्मपरीक्षणाचे महत्त्व – प्रत्येक चित्रामागे अभ्यास, निरीक्षण आणि अंतर्मनाची तयारी लागते
34:27 – भक्ती आणि कला – स्वामींच्या भक्तीत राहूनही इतर रूपं रेखाटण्याची शक्ति मिळते
38:57 – ८५०० पेक्षा अधिक चित्रांचा प्रवास – आधीचे आणि आत्ताचे शेखर साने… आत्मप्रकाशाचा प्रवास
45:30 – भावनांनी ओथंबलेलं चित्र – प्रत्येक कलाकृतीची किंमत ही भावनेतून ठरते
54:54 – ३० वर्षांचा अनुभव – पुनरावृत्तीच्या भीतीवर सर्जनशीलतेचा विजय
57:46 – महावतार बाबाजींच्या गुरूंचा स्पर्श – अध्यात्मिक अनुभवांनी प्रेरित झालेला कलाकार
1:10:16 – भव्य चित्रकृती – १०x२० फूटाचं चित्र, फक्त १५ तासांत… स्वामींचीच कृपा
1:16:08 – समारोप – भक्ती, रंग आणि साधनेचा प्रेरणादायी शेव


🎬 Credits:
👤 Guest: Shekhar Sane
🎙️ Host: Dhanashree Pradhan Damle
🏢 Production: The Collective Mediaworks

📲 For enquiries and for connecting with us: 📧 marathisrushtitalks@gmail.com
📞 +91 98909 95327
📸 / marathisrushtitalks
🔗 https://www.marathisrushti.com

Follow the Marathisrushti Talks channel on WhatsApp:https://whatsapp.com/channel/0029VbC3…

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*