भरून आलेले आकाश
₹125.00
पुस्तकाचे नाव : भरून आलेले आकाश
लेखक : द. भा. धामणस्कर
किंमत : १२५/-
पाने : ८६
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह
ISBN : ९७८-९३-५०९१-१२२-८
बाइंडिंगचा प्रकार : परफेक्ट बायंडिंग
वर्गवारी : कविता संग्रह
Description
पुस्तकाचे नाव : भरून आलेले आकाश
लेखक : द. भा. धामणस्कर
किंमत : १२५/-
पाने : ८६
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह
ISBN : ९७८-९३-५०९१-१२२-८
बाइंडिंगचा प्रकार : परफेक्ट बायंडिंग
वर्गवारी : कविता संग्रह
पुस्तकाचा संक्षिप्त परिचय :
‘मौज प्रकाशन गृहा’तर्फे प्रसिद्ध होणारा हा माझा तिसरा कवितासंग्रह.
पहिला संग्रह ‘प्राक्तनाचे संदर्भ’ 1982 साली प्रकाशित झाला. दुसरा ‘बरेच काही उगवून आलेले’ 2001 साली आला. प्रस्तुत संग्रह साकार होण्यात गुरुनाथ सामंत, संजय भागवत, कविमित्र नारायण लाळे यांचे मोलाचे योगदान आहे.
या संग्रहातील कविता प्रामुख्याने मौज, दीपावली, गंधाली, कालनिर्णय सांस्कृतिक, कविता-रती या अंकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या संपादकांचे मन:पूर्वक आभार.
— द. भा. धामणस्कर
प्रकाशकाचा संपर्क :
मौज प्रकाशन, मुंबई
मौज डिजिटल
१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट
म्युनिसिपल मार्केटच्या वर
विलेपार्ले (प), मुंबई
इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९
Additional information
Pages | 86 |
---|
Reviews
There are no reviews yet.