संगीत सरिता – राग कसे ओळखावेत

260.00

१२३ राग, त्यावर आधारलेली (व बहुतेक सर्वांच्या ओठावर असणारी) सुमारे २६०० विविध मराठी आणि हिंदी गीते – ज्यांचे बोट धरून रागांच्या अवघड भासणाऱ्या प्रवासाला जाताना, जी वाटाड्या ठरू शकतील – असे या पुस्तकाचे एकूण स्वरूप आहे. प्रत्येक रागाचे आरोह अवरोह व गाण्याचा समयपण दिले गेले आहेत.

पुस्तकाचे नाव : संगीत सरिता – राग कसे ओळखावेत
लेखक : डॉ विठ्ठल ठाकूर
प्रकाशक : 

पृष्ठे : २१६
किंमत : रु. २६०/-

पैसे पाठवण्यासाठी बँक डिटेल्स खाली दिले आहेत. 

अधिक माहितीसाठी 9822983990 वर (व्हाट्स अप) संपर्क करावा

Description

पुस्तकाचे नाव : संगीत सरिता – राग कसे ओळखावेत
लेखक : डॉ. विठ्ठल ठाकूर
प्रकाशक : 

पृष्ठे : २१६
किंमत : रु. २६०/-

संगीतप्रेमी रसिक ज्या पुस्तकाची आवर्जून वाट पाहत असतात ते “संगीत सरिता-राग कसे ओळखावेत” हे डॉ विठ्ठल श्री. ठाकूर ह्यांनी संकलित केलेले पुस्तक चक्क बाराव्या आवृत्ती चा विक्रम नोंदवित अधिक गाण्यासह अधिक परिपूर्ण आणि आकर्षक स्वरूपात नुकतेच उपलब्ध झाले आहे.

शास्त्रीय संगीता चा अवघड प्रवास या पुस्तकामुळे खूप हवासा आणि सुलभ होत जातो असा असंख्य संगीतप्रेमींचा अनुभव आहे .संगीत अभ्यासक ,संगीत शिक्षक ह्यांनाही हे पुस्तक संदर्भासाठी उपयुक्त ठरले आहे. पुस्तकाची थोडक्यात झलक द्यायची तर ती अशी….

१२३ राग, त्यावर आधारलेली (व बहुतेक सर्वांच्या ओठावर असणारी) सुमारे २६०० विविध मराठी आणि हिंदी गीते – ज्यांचे बोट धरून रागांच्या अवघड भासणाऱ्या प्रवासाला जाताना, जी वाटाड्या ठरू शकतील – असे या पुस्तकाचे एकूण स्वरूप आहे. प्रत्येक रागाचे आरोह अवरोह व गाण्याचा समयपण दिले गेले आहेत.

अशा प्रकारचे प्रकाशित झालेले हे पहिलेच पुस्तक. पुस्तकाचे मोठे भाग्य असे की त्याला पं. जितेंद्र अभिषेकी ह्यांची प्रस्तावना आणि श्री. पु. ल. देशपांडे यांची शाबासकीची थाप लाभली आहे.

पैसे पाठवण्यासाठी बँक डिटेल्स:  

Name : Vithal S.Thakur
Bank: State Bank of India
Branch: Marcela
Account no:20047968207
MICR:403002069
IFSC:SBIN0012525

अधिक माहितीसाठी 9822983990 वर (व्हाट्स अप) संपर्क करावा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संगीत सरिता – राग कसे ओळखावेत”

Your email address will not be published. Required fields are marked *