Basic
शिक्षण समजून घेताना
लेखिका : डॉ. नीता पांढरीपांडे ; विविध देशांच्या शिक्षणपध्दतीचा, संशोधनाचा, मानांकनाचा परिचय आणि त्यातून नव्या जगाची संस्कृती, शिक्षणपध्दती निर्माण करण्याचा हा अभिनव प्रयत्न […]
आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे
लेखक : ब्रिगेडिअर हेमंत महाजन ; “भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा विषयही झाला आहे. `आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे` या इ-पुस्तकात भारताच्या “अंतर्गत सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन करुन ते वाचकांपर्यंत आणले आहे. […]
हिमशिखरांच्या सहवासात
लेखक : प्रकाश लेले ; हिमालयातील निसर्गाचं रम्य दर्शन, बर्फाच्छादित शिखरं, वन्य प्राणी, विविध रंगाची फुलं, वनौषधीची झाडं यांचा परिचय […]
गर्भगिरीतील नाथपंथ
लेखक : टी. एन. परदेशी ; नाथपंथाविषयी रिसर्च करुन तपशिलवार माहिती यात दिलेली आहे. स्थळ, काळाची सुंदर चित्रे सविस्तर टिपण्यासह नाथपंथ, त्याचे तत्त्वज्ञान सामान्य माणसासाठी तयार केले आहे. […]
फिल्मी चक्कर
लेखक : रमेश उदारे ; मराठी व हिंदी फिल्मजगतातील ज्येष्ठ व श्रेष्ठ पुरुष/स्त्री कलाकारांच्या परिचयातून त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्य दाखविण्याचा प्रयत्न […]
श्वास आणि इतर कथा
लेखिका : माधवी घारपुरे ; श्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह. […]
नुस्तं हसू नका !
लेखक : प्रा. चंद्रसेन टिळेकर ; समाजातील दांभिकपणावर आणि बुवाबाजीवर दांडपट्ट्याच्या गतीने चंद्रसेन टिळेकरांची लेखणी चौफेर फिरली आहे. असे हे विडंबनाचे शस्त्र धारदार लेखणीने चालवून समाजाला विचार करण्यास उद्युक्त करणारी शस्त्रक्रिया टिळेकरांनी आपल्या लेखांमध्ये केली आहे. […]