श्वास आणि इतर कथा

Shwaas-Front-300

श्वास आणि इतर कथा
लेखिका : माधवी घारपुरे
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १६०/- रुपये
पाने : १४२

‘श्यामची आई’ या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ठ सिनेमाचा ‘कमळ’ पुरस्कार ‘श्वास’ या मराठी चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाची ‘श्वास’ ही कथा माधवी घारपुरेंची.

श्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*