प्रिमिअम सभासदत्त्व नोंदणीबद्दल धन्यवाद (ASM)

प्रिमिअम सभासदत्त्व नोंदणीबद्दल धन्यवाद

मराठीसृष्टीच्या प्रिमिअम सभासदत्त्वासाठी नोंदणी केल्याबद्दल धन्यवाद. आपली नोंदणी प्रक्रिया आता सुरु होत आहे. 

आपल्या नोंदणीसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची माहिती पाठवण्यासाठी क्लिक करा. 

या वेबसाईटवर आपण नियमितपणे लिखाण करु शकता आणि इतरांच्या लिखाणावर प्रतिक्रिया देऊ शकता. याचबरोबर इतर अनेक सुविधाही आपल्याला येथे मिळतील ज्यांची माहिती वेळोवेळी आपल्याला इ-मेल तसेच WhatsApp वरुन दिली जाईल.

मराठीसृष्टी पोर्टलबाबत अधिक माहिती आणि लिखाणासाठीच्या संपूर्ण मदतीसाठी हे छोटेसे इ-बुक डाउनलोड करा. यात आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर खुशाल आमच्याशी बोला किंवा इ-मेल करा…आपल्याला कोणतीही अडचण आल्यास आपण जरुर आमच्याबरोबर संपर्क साधू शकता.

आपल्या संगणकावर मराठीमध्ये सहजपणे लिहिण्यासाठी अत्यंत सोपी सॉफ्टवेअर म्हणजेच “फॉन्टफ्रिडम गमभन २०१७” आणि “फॉन्टफ्रिडम गमभन २०१८ Voice Pro”, आपल्या प्रिमिअम सभासदत्त्वाबरोबर आपल्याला भेट म्हणून देण्यात आली आहेत. याबद्दलचे इमेल आपल्याला येत्या ४८ तासात पाठवले जाईल. जर हे इमेल आपल्याला मिळाले नाही तर आमच्याशी संपर्क साधा.

आपल्या वेबपेजबद्दलची सूचना आपल्याला वेगळ्या इमेलने दिली जाईल.

कृपया आपल्या मित्र-नातेवाईकांना या वेबसाईट बद्दल कळवा. आपले लेखन वाचण्यासाठी त्यांनाही येथे बोलवा.

आपल्याला कोणतीही अडचण आल्यास आपण जरुर आमच्याबरोबर संपर्क साधू शकता.

धन्यवाद
मराठीसृष्टी व्यवस्थापन
Email: support@marathisrushti.com
Tel: (91 22) ९८२०३ १०८३०