v-0011

एखाद्याला क्षमा करणं म्हणजे दुर्बलता किंवा भोळसटपणा नव्हे. क्षमा हे पलायन नसून आक्रमण आहे. ते एक शस्त्र आहे, ज्याला ते पेलता येईल, वापरता येइल, त्याच्यासाठी तर ते एक अमोघ अस्त्र आहे. साम, दाम, दंड, भेद […]

V-537

शोक शोक वाढे | हिमतीचे वीर गाढे | येथे केले नव्हे काई | लंडीपण खोटे भाई ।। शोक करुन कोणताच प्रश्न सुटत नाही. यशही येत नाही. तेव्हा हिंमत धरून काम करणारेच, खरे शूरवीर. कृतीने साध्य होणार नाही असे […]

V-533

उचिताचा काळ। साधावया युक्ति बळ। आपुले सकळ। ते प्रसंगी पाहिजे।। नेम नाही लाभ हानी। अवचित घडती दोन्ही।  विचारोनी मनी। पाहिजे ते प्रयोजावे।। काळ उचित, अनुकूल असला, तरी त्याचा लाभ उठविण्यासाठी आपण आपली शक्ती आणि युक्ती वापरायला हवी. कोणत्या वेळी यश मिळेल […]

V-523

देव ते संत देव ते संत ।  निमित्त त्या प्रतिमा । मी तो सांगतसे भाव । असो ठावे सकळा ।। तुकाराम महाराज आपण संतांकडे कोणत्या भावाने पाहातात याची जाणीव करुन देतात. देवाच्या प्रतिमांची आपण देव समजून पूजा […]

V-511

लेकराचे हित । वाहे माऊलीचे चित्त ।। ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रिती ।। आई म्हणजे जणू मूर्तिमंत कळवळा. ती मुलावर निरपेक्ष प्रेम करते. त्याच्याकडून तिला कोणत्याही लाभाची इच्छा नसते. — संत तुकाराम

V-510

देवा, तू नाहीस म्हणून मी भेदभाव करून स्वतंत्रपणे तुला शोधायला जाऊ ? मुंग्या काय किंवा मुंगळे काय, सारी सृष्टीच तुझे नाटक आहे. तू कितीही आणि काहीही नटलास तरी हृदयातून कोठे जाशील? तुझ्या अमर्याद विस्तारात सुद्धा […]

V-508

देवाने दिलेले हे आयुष्य हा माणसाला मिळालेला सर्वांत उत्तम असा प्रसाद आहे. तुम्ही केवळ चित्तशुद्ध ठेवुन फक्त तुमच्या नरजन्माचे, सार्थक होईल असा नामस्मरणाचा मन:पुर्वक पुण्यदायक आधार घ्या. — संत तुकाराम