j-643

एक बरं आहे की सर्व देव भारतातच होऊन गेले…नाहीतर तर…
घरातल्या बायकांनी हट्ट धरला असता…
‘लंडनच्या भैरोबाचा नवस आहे, फेडायला जायचंय…जपानच्या देवीला बोलले होते एकदा दर्शनाला येते…ऑस्ट्रेलियात वारीला पटकन जाऊन येते…’
नवरा आयुष्यभर उधारीत, आणि बायको वारीत