J-557 (WA)

गुरुजी मराठी व्याकरण शिकवत होते. “मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत. कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. बंड्या सांग पाहू, ‘मी व्हिस्की पितो’ किंवा ‘मी रम पितो’ या वाक्यामध्ये कोणता प्रयोग येतो.?”
बंड्या: तरतरी प्रयोग..!