J-531

खडकसिंग तरातरा जात असता एका माणसाने त्याला धावत येऊन सांगितले, अहो, तुमच्या बायकोला ट्रकने उडवले आहे हॉस्पिटलमध्ये तिला अॅडमिट
केले आहे. मागचापुढचा विचार न करता खडकसिंग धावत धावत हॉस्पिटलमध्ये गेला. दहा जीने चढून धापा टाकीत वर आला आणि पेशंटचे नाव काय सांगायचे याचा विचार करता त्याला आठवले की अरे आपले तर लग्नच झाले नाही!