J-522

“हॅलो !कोण?” “मी गोविंदराव बारमुते-तुमचा शेजारी.” “बोला!” अहो, बोला काय ? तुमच्या चिरंजीवांना तुम्ही ती तुतारी आणून दिलीत. दिवसभर तो फुंकत बसतो कान विटले अगदी ! त्याला एक कुठली तरी वेळ ठरवुन द्दा. नाहीतर….” “नाहीतर काय?” नाहीतर मी आमच्या नंदूला ड्रम आणून देईन!”