J-517

स्पर्धा परीक्षेत चिरंजीवांनी पहिला क्रमांक मिळवल्यावर अत्यंत आनंदाने भाऊराव आपल्या साहेबांकडे गेले. त्यांना पेढे दिले आणि म्हणाले. “चिरंजीवांनी अगदी माझ डोक घेतलंय सर!
त्यावर साहेब म्हणाले,” “तरीच हल्ली काही सांगितलं तरी ते तुमच्या डोक्यात राहात नाही!”