J-515

“तिसरे महायुध्द कशा प्रकारे लढले जाईल?” आइनस्टाइन यांना एकाने प्रश्न केला. “तिसरे महायुध्द कसे लढले जाईल, हे मला माहीत नाही, पण चौथे महायुध्द कसे लढले जाईल हे मी सांगू शकेन.” आइनस्टाइन यांनी उत्तर दिले “बरे, त्या युध्दाबद्दल तुमचाकाय अंदाज आहे?” प्रश्नकर्त्याने पूच्छा केली. “चौथे महायुध्द बहुधा लाठ्या आणि दगड यांच्या साह्याने लढले जाईल”. आइनस्टाइन उतरले.