J-507

रजेचा अर्ज घेऊन सुरेश साहेबांकडे गेला. साहेबांनी त्यावर शेरा मारुन परत दिला. पण रजा मंजूर केली की नाही हे कार्यालयातील कुणालाच समजेना. इतक्या खराब गिचमीड अक्षरात साहेबांनी लिहिले होते अखेर वैतागून सुरेशने पुन्हा साहेबांना विचारले, “तुम्ही काय शेरा दिलाय,” त्यावर साहेब म्हणाले “प्रथम तुमचे हस्ताक्षर सुधारुन मग अर्ज करा समजल!”