j-2720

पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले.
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस  कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन:
“अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का.?”