J-048

चंपूराव – मी असे ऐकले की विवाहित स्त्रिया स्वर्गात गेल्यावर त्यांना आपले पती मिळतात.
गंपूराव- हं.. असं मीही ऐकलंय खरं.
चंपूराव – मग, विवाहित पुरुष गेल्यावर त्यांना काय मिळतं?
गंपूराव – हिशेब साधा आहे, त्यांना सुद्धा आपल्या पत्नी मिळतील.
चंपूराव – अरेरे, मग स्वर्गात जाऊनही उपयोग नाही. हेच खरं. 😛 😀 😀 😀