J-046

गंपू- काय रे तू, रुग्णालयात लेडीज वॉर्डमध्ये का दाखल झालास? लाज वाटत नाही का?
झंपू- त्यात काय लाज वाटायची? माझा जन्मच लेडीज वॉर्डमध्ये झाला आहे. 😛 😀 😀 😀