J-026

शक्षिका – अरे, या भारताच्या नकाशाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा भिजवून कोणी आणला ?
माया – मॅडम, तुम्हीच मला सांगितलं की या नकाशात पाऊस भर म्हणून. मी बाहेरून त्याच्यात पाऊस भरून आणला.