J-0044

टीसी- आजीबाई तिकिटाचे पूर्ण पैसे द्या.
आजीबाई- मी विद्यार्थी आहे.
टीसी- अच्छा, कोणत्या शाळेत
आजीबाई- ते कशाला सांगू?
टीसी- माझ्या आजीचे अँडमिशन करायचे आहे. 😀 😀 😀