चारोळी ४३

प्रत्येकाने आपलाच स्वार्थ जपला
प्रत्येक आपलाच स्वार्थ जगला
माझ्यातला माणूस जागा राहिला
म्हणून माझाच बळी गेला…..