चारोळी ३३

नैतिकतेच्या चौकटीत नबसणारे
माझे तुझ्यावरील प्रेम आहे
अनैतिकतेच्या चौकटी तोडणारे
करायला माझ्याकडे बरेच आहे…