मनुष्याच्या घडावाचीही गोष्ट आहे. त्या घडावाची घडण कशी होत गेली हे जर खरोखर समजून घ्यायचे असेल, तर त्याच्या लोकांस थोर वाटणार्या किवा उचित भासणार्या जीवनस्मृतीच प्रसिद्ध करून भागावयाचे नाही, तर तो जसा होता तशाचा तसाच नखशिखांत आपल्यापुढे उभा केला पाहिजे.
– स्वा. वि. दा. सावरकर