‘‘ह्यांना झोपेचा त्रास आहे. काहीतरी औषध द्या.’’ रमाबाईंनी डॉक्टरांना सांगितले.
‘‘रोज झोपताना या दोन गोळ्या तुम्ही घ्या म्हणजे शांत झोप लागेल’’ डॉक्टर म्हणाले.
‘‘पण मला नाही ह्यांना त्रास आहे’’ रमाबाई म्हणाल्या.
‘‘तुम्ही झोपलात की तुमच्या ह्यांचा त्रास आपोआप बंद होईल’’ डॉक्टर म्हणाले.
Leave a Reply