j-575

आहे की नाही गोंधळ?

जो माणूस दारु बनवतो …. तो कर्जबाजारी
बॅंका.. ज्यानी दारू बनवायला कर्ज दिली… त्या कर्जबाजारी
सरकार.. ज्याने दारु विकायला दिली… ते कर्जबाजारी
सामान्य माणूस ज्याने दारु प्यायली.. तोही कर्जबाजारी

मग सगळे पेसे गेले कुठे?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.