j-574

बायकोने आपल्या नवर्‍याला फ्रिजमध्ये बियरच्या बाटल्यांचा आख्खा क्रेट ठेवताना बघितलं. क्रट ठेऊन झाल्यावर तिने विचारलं.  “हे काय करताय? कशासाठी ?

नवरा उत्तरला : जे काम देशातल्या बॅंका करु शकल्या नाहीत ते मी करतोय. विजय मल्ल्याची मालमत्ता “फ्रिझ” करतोय..

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.