आपल्या आवडत्या पोपटाला घेऊन राजा एकदा शिकारीला गेला. वाटेत तहान लागल्याने एका छोट्याशा धबधब्यावर थांबून राजा ओंजळीने पाणी पिणार तेवढ्यात पोपटाने हातावर चोच मारली. पाणी सांडून गेले. राजाने पुन्हा ओंजळ भरली पुन्हा पोपटाने तेच केले. तेव्हा संतापून राजाने पोपटाला फेकून दिले. तेवढ्यात एक विषारी नाग आपले विष पाण्यात सोडत असलेला राजाला दिसला. तेव्हा राजाच्या लक्षात आले की म्हणून पोपट आपल्या हाताला चोच मारून इशारा देत होता. राजाच्या हे लक्षात येताच तो पोपटाला शोधू लागला पण तो पोपट काही पुन्हा दिसला नाही !
तात्पर्य – आपला हितैषि कोण ओळखले पाहिजे.
Find out how your sat score compares with past essay help applicants to this college 5 year trend composite sat score year 2004 2005 2006 2007 2008 2009 sat score 610 620 610 603 606 606 don’t know your sat score
Leave a Reply