j-2422

मुलगा – उद्या पासना मी शाळेत नाय जाऊचय ……
मम्मी – कित्याक रे ?
मुलगा – ती बाई स्वतःक काय समजता ठावक नाय
मम्मी – काय झालां ??
मुलगा- बाईंनी स्वतः फळ्यावर लिवल्यानी ” महाभारत ” .
आणि माका विचारता सांग “महाभारत कोणी लिवल्यान” ??
मी सांगितलं बाईक “आत्ता तुम्हीच तर लिव्हलात”
तिना माका लई मारल्यान…खरा बोलाेचा जमानाच नाय