1770

गुरूजी: गण्या, सोलर एनर्जी पासून निर्मितीचं एखादं उदाहरण सांग बघू!

गण्या:कुंतीपुत्र कर्ण!