1731

शामराव रामरावांना सांगत असतात,  ‘डॉक्टरांनी मला खूप चालायला सांगितले आहे. त्यामुळे आजकाल मी ऑफिसातही पायी जातो.’
रामराव विचारतात,  ‘अरे वा ! कुठं आहे तुमचं ऑफिस ?’
शामराव पटकन उत्तर देतात,  ‘पलीकडच्या रस्त्यावर.’