1710

‘तुझ्यासारखा हुशार, स्मार्ट, देखणा आणि धाडसी असा दुसरा तरुण मी पाहिला नाही. आपले जीवन नक्कीच सुखाचे होईल.’

मीनाने अरुणचे असे कौतुक करताच अरुणही हुरळून गेला. हे सर्व ऐकत असलेले बंडूनाना त्यावर म्हणाले, ‘अरे वेड्या जी मुलगी आताच इतकी खोटे बोलते ती पुढे काय करणार ?”