1700

एकदा एक माणूस रात्री फिरत असताना त्याला एका कबरीवर एक माणूस बसलेला दिसला. त्याने त्या कबरीवरच्या माणसाला विचारले,  ‘का रे, इतक्या रात्री तुला कबरीवर बसायची भीती नाही वाटत ?

कबरीवर बसलेला माणूस म्हणतो,  ‘भीती काय वाटायची ? आत कबरीमध्ये खूप गरम होत होतं म्हणून जरा गार हवेत बसलोय.’